Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
बाळाला असेल पोटदà¥à¤–ीचा तà¥à¤°à¤¾à¤¸, तर करा ‘हे’ रामबाण उपाय!
remedies on baby stomach pain in marathi
बाळाला असेल पोटदà¥à¤–ीचा तà¥à¤°à¤¾à¤¸, तर करा ‘हे’ रामबाण उपाय!
बाळ जनà¥à¤®à¤¾à¤²à¤¾ आलं कि पहिले ३ महिने तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी खूप संवेदनशील आणि नाजूक मानले जातात. याच काळात तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ आतडà¥à¤¯à¤¾à¤‚चा वेगाने विकास होत असतो आणि तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पोटात गॅसची समसà¥à¤¯à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होते. या वà¥à¤¯à¤¤à¤¿à¤°à¤¿à¤•à¥à¤¤ जेवà¥à¤¹à¤¾ बाळ ६ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚चं होतं तेवà¥à¤¹à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ खायला नवनवीन पदारà¥à¤¥ दिले जातात जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गॅसचà¥à¤¯à¤¾ समसà¥à¤¯à¥‡à¤²à¤¾ तोंड दà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागते. पोटात हा गॅस अशà¥à¤¯à¤¾ अनेक कारणांमà¥à¤³à¥‡ निरà¥à¤®à¤¾à¤£ होऊ शकतो. ठराविक वेळी बाळाला आहार न मिळणे, दà¥à¤§ पिताना बाळाला ढेकर न येणे किंवा सà¥à¤µà¤¤: आई डाà¤à¤Ÿ वर असणे अशी अनेक कारणे पोटात गॅस निरà¥à¤®à¤¾à¤£ करू शकतात. अशà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ बाळाला थेट औषध देऊ नये. सरà¥à¤µà¤ªà¥à¤°à¤¥à¤® काही घरगà¥à¤¤à¥€ उपचार करून पहावेत. समानà¥à¤¯à¤¤: अशा उपचारांमà¥à¤³à¥‡ बाळाला लगेच बरं वाटतं. आपतà¥à¤•ालीन सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ हे उपचार पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• पालकाला माहित असणे गरजेचे आहे. जेणेकरून बाळाला पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• उपचार देऊन तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸ कमी करता येतो. आज तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हेच काही घरगà¥à¤¤à¥€ उपचार आमà¥à¤¹à¥€ सांगणार आहोत, जे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात गॅस à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ वापरून पाहू शकता आणि तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤¤à¥‚न मà¥à¤•à¥à¤¤ करून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ चेहऱà¥à¤¯à¤¾à¤µà¤° पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ à¤à¤•दा हसू फà¥à¤²à¤µà¥‚ शकता.
गà¥à¤°à¤¾à¤‡à¤ª वॉटर
गà¥à¤°à¤¾à¤‡à¤ª वॉटर या नावाशी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ परिचित असालच. जनà¥à¤®à¤¾à¤ªà¤¾à¤¸à¥‚न बाळाला अनेक समसà¥à¤¯à¤¾à¤‚वर हे गà¥à¤°à¤¾à¤‡à¤ª वॉटर पाजले जाते. पोटात गॅस निरà¥à¤®à¤¾à¤£ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸à¤¹à¥€ गà¥à¤°à¤¾à¤‡à¤ª वॉटर खूप गà¥à¤£à¤•ारी ठरते. गà¥à¤°à¤¾à¤‡à¤ª वॉटर हे बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात उषà¥à¤£à¤¤à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ करून गॅस काढून टाकते. पण हे बाळाला कसेही पाजू नये. à¤à¤•दा डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेऊनच तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गà¥à¤°à¤¾à¤‡à¤ª वॉटर पाजावे. यात आयà¥à¤°à¥à¤µà¥‡à¤¦à¤¿à¤• औषधीचा समावेश असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ हे पोटासाठी खूप आरामदायी असते.
बाळाला ढेकर देऊ दà¥à¤¯à¤¾
हा à¤à¤• साधा सोपा घरगà¥à¤¤à¥€ उपचार आहे. बाळाला दà¥à¤§ पाजलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर तà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ ढेकर देणे गरजेचे आहे. जर बाळ ढेकर नसेल देत तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ काही कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ करून ढेकर देणà¥à¤¯à¤¾à¤¸ à¤à¤¾à¤— पाडावे. दà¥à¤§ पाजलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मà¥à¤²à¤¾à¤²à¤¾ हातात उचलून घà¥à¤¯à¤¾ आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ डोके आपलà¥à¤¯à¤¾ खांदà¥à¤¯à¤¾à¤µà¤° ठेवून तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पाठीवर हलके हलके हात फिरवा व थोपटा. हि कà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ तोवर करावी जोवर बाळ ढेकर देत नाही. या कà¥à¤°à¤¿à¤¯à¥‡à¤µà¥‡à¤³à¥€ अनेकदा बाळाचà¥à¤¯à¤¾ तोंडातून लाळ निघू शकते. पण तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ घाबरून जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारण नाही. हि सामानà¥à¤¯ गोषà¥à¤Ÿ आहे.
बाळाला पोटावर à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾
बाळाला गॅसची समसà¥à¤¯à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पोटावर à¤à¥‹à¤ªà¤µà¤£à¥‡ हा à¤à¤• चांगला घरगà¥à¤¤à¥€ उपाय आहे. गॅस à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात वेदना होतात. अशा वेदना दिसलà¥à¤¯à¤¾à¤¸ तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गॅस à¤à¤¾à¤²à¤¾ हे समजावे आणि पोटावर à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾à¤µà¥‡. पण असे करताना तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ जासà¥à¤¤ वेळ या सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ ठेवू नये. जासà¥à¤¤à¥€à¤¤ जासà¥à¤¤ १ किंवा २ मिनिटेच तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पोटावर à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾à¤µà¥‡. जर तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ वाटलं कि या सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ बाळाला अजून तà¥à¤°à¤¾à¤¸ होत आहे तर तà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ पाठीवर सामानà¥à¤¯ सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤¤ à¤à¥‹à¤ªà¤µà¤¾à¤µà¥‡.
दà¥à¤§à¤¾à¤šà¥€ बॉटल बदला
जर बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात सारखा गॅस निरà¥à¤®à¤¾à¤£ होत असले तर हि चिंतेची बाब असते आणि असं सारखं का होते आहे हे तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ समजत नसेल तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ दà¥à¤§à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ बॉटलवर तà¥à¤®à¥à¤¹à¥€ लकà¥à¤· देणे गरजेचे आहे. जर बॉटलवर असणाऱà¥à¤¯à¤¾ निपà¥à¤ªà¤²à¤šà¥‡ छिदà¥à¤° जासà¥à¤¤ मोठे à¤à¤¾à¤²à¥‡ असेल तर ते तà¥à¤µà¤°à¤¿à¤¤ बदलावे. तà¥à¤¯à¤¾ छिदà¥à¤°à¤¾à¤¤à¥‚न बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात हवा जात असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ नाकारता येत नाही. अशà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ पूरà¥à¤£ बॉटल बदलणेही फायदà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ ठरते.
(वाचा :- मà¥à¤²à¤¾à¤‚ना मध खाऊ घालताय? थांबा....आधी हे वाचा!)
डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे केवà¥à¤¹à¤¾ जावे
जर बाळाचà¥à¤¯à¤¾ पोटात गॅस आहे आणि तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सरà¥à¤µ घरगà¥à¤¤à¥€ उपचार करूनही फरक पडत नसेल तर अशà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा लवकरात लवकर सलà¥à¤²à¤¾ घेणे उचित ठरते. जासà¥à¤¤ उशीर à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ गॅस सोबत उलटी, ताप आणि हगवण सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ सà¥à¤°à¥ होऊ शकते. अशामà¥à¤³à¥‡ बाळाचे आयà¥à¤·à¥à¤¯ धोकà¥à¤¯à¤¾à¤¤ येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ नाकारता येत नाही. मà¥à¤¹à¤£à¥‚न अजिबात वेळ न दवडता तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे बाळाला नेहमी घेऊन जाता तà¥à¤¯à¤¾à¤š डॉकà¥à¤Ÿà¤°à¤•डे बाळाला उपचारासाठी घेऊन जावे.
| --------------------------- | --------------------------- |